सोमवार, २२ जुलै, २०२४

आनंदी बालवाडी

 

 

आनंदी बालवाडी


आनंदी बालवाडी छोट्यांसाठी,
आनंदाने नाचण्यासाठी,

छान छान शिकण्यासाठी,
वेगवेगळया खेळांसाठी,

अनेक गमंती करण्यासाठी,
सुंदर चित्र काढण्यासाठी,

नविन नविन अनुभवासाठी,
आवडीचे काम करण्यासाठी,
छान छान बोलण्यासाठी,
गोष्टी नाटक करण्यासाठी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा