नमू तुला रे जोडू हातांना
नमू तुला रे जोडू हातांना
सांभाळ देवा तुझ्या मुलांना ।।धृ।।
नकोते दुःखे नकोते आसू
सदा मुखाव आसू दे हासू
आनंद राही, दाही दिशांना ।।१।।
सुशक्ती दे रे सुबुध्दी दे रे
सुनिती दे रे, सुमार्गी
ने रे
नकोती छाया, प्रकाश दे ना ।।२।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा