बाबू

 बाबू

 

एक होता बाबू,

त्याने घेतला साबू !

 

साबूचा केला फेस,

धुतले सगळे केस !

 

डोळ्यांत गेला साबू,

रडू लागला बाबू !






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा