गंमत

गंमत


आईने केला भात,

त्यांत निघाले खडे सात !



ताईने निवडले गहू,

त्यात निघाले दगड नऊ !

 

आजी ओरडत पळाली,

चुलीवर भाजी जळाली !

 



मी नुसताच बसलो होतो,

हे बघून हसलो होतो ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा