बालवाडी, लहान मुलांसाठी गोष्टी, मराठी कविता, अभ्यासक्रम, भाषण, रंगपंचमी, यांसारखे सण यांची माहिती असलेला शिक्षणात्मक ब्लॉग.
पोट भरलं
आजी आजी आजी,
बटाट्याची भाजी !
धाव धाव धाव,
गरम गरम पाव !
खेळ खेळ खेळ,
मस्तपैकी भेळ !
काय काय काय,
दुधावरची साय !
थांबा थांबा थांबा,
पिवळा पिवळा आंबा !
बम् बम् बम्,
पोट भरलं टम् !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा