देव माझा

देव माझा

 

देव माझा माझा माझा, देव

देव माझा माझा मी देवाचा ।।धृ।।


 

देव घडविला सुताराने लाकडाचा (२)

त्याला भिती आहे अग्निची ।।१।।

 

देव माझा माझा माझा देव

देव माझा माझा माझा मी देवाचा

देव घडविला कुंभाराने मातीचा (२)

 

त्याला भिती आहे पाण्याची ।।२।।

देव माझा माझा माझा

देव माझा मी देवाचा

देव घडविला सोनारांने सोन्यांचा

त्याला भिती आहे चोरांची ।।३।।

 

देव माझा माझा माझा

देव माझा माझा मी देवाचा

देव हृदयात बंदिवान झाला

भिती नाही हो कोणाची त्याला ।।४।।

 

देव माझा माझा माझा देवा

देव माझा माझा मी देवाचा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा