रडू आणि खडू

 रडू आणि खडू


नको रडू,

नको रडू,

देतो तुला रंगीत खडू !

 

खडू लाल,

 खडू निळे,

खडू हिरवे,

खडू पिवळे;

 


नको रडू,

नको रडू,

हवे तेवढे रंगीत खडू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा