बबल गम

बबल गम

 

आधी बाबा देतात दम;

मग आणतात बबलगम !


 

आधी बाबा देतात छडी;

मग चॉक्लेटची मिळते वडी !

 

आई घेते वाचून धडा;

मग देते बटाटवडा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा